धर्म
हिंदवी स्वराज

हिंदवी स्वराज्याच्या शपथेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही. २०२४ हे वर्ष ‘हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिना’ चे ३७९ वे वर्ष आहे. यावर्षीदेखील सालाबादप्रमाणे भरगच्च आणि अनोख्या उपक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र रायरेश्वर, रायरी, ता. भोर, जि. पुणे येथे केले आहे.